Bhaskar jadhav “सरकार इतकं लबाड की राज्यपालांकडूनही खोटं बोलवलं”

Team Sattavedh bhaskar-jadhav-attack-on-government-governor-speech-maharashtra-legislative-session-2026 : भास्कर जाधवांचा सभागृहात हल्लाबोल, लाडकी बहिण योजनेवरही टीका Mumbai महाराष्ट्र विधानसभेच्या 2026 च्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “सरकार इतकं लबाड आहे की त्यांनी राज्यपालांच्या तोंडूनही खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या,” असा गंभीर आरोप केला. जाधव म्हणाले की, राज्यपालांच्या … Continue reading Bhaskar jadhav “सरकार इतकं लबाड की राज्यपालांकडूनही खोटं बोलवलं”