Bhaskar Jadhav : मंत्री नाहीत, सचिवही नाहीत, हे चाललंय काय ?

Team Sattavedh Bhaskar Jadhav lashed out at the government : मंत्री स्वतःच स्वतःचं अवमुल्यन करून घेत आहेत Mumbai : विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही चर्चा करत असताना मंत्रीच उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे या सभागृहाला काही अर्थ आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. बरं.. मंत्री नाहीत तर नाहीत, पण संबंधित विभागाचे सचिवसुद्धा राहात नाहीत. त्यामुळे या सभागृहातील … Continue reading Bhaskar Jadhav : मंत्री नाहीत, सचिवही नाहीत, हे चाललंय काय ?