Bhima Koregaon case : भीमा कोरेगाव प्रकरणाने पुन्हा वाढवले टेन्शन!

Team Sattavedh Report to be submitted to Government soon : लवकरच सादर होणार अहवाल; कोण येणार अडचणीत? Nagpur भीमा कोरेगावदिनी झालेला हल्ला हा सुनियोजित कट होता. मूलतत्त्ववादी संघटनेने तो घडवून आणला होता. त्यांचे पितळ उघडे पडले. पोलिस यंत्रणांचे अपयशही यातून पुढे आले. याप्रकरणीचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे. यात शरद पवार, प्रा. जोगेंद्र कवाडे, ॲड. … Continue reading Bhima Koregaon case : भीमा कोरेगाव प्रकरणाने पुन्हा वाढवले टेन्शन!