Bhimashankar Jyotirlinga : या सुविधांमुळे ६० गावांतील भक्तांची सोय!

Team Sattavedh 3.81 crore works from Chief Minister Road Scheme : तीर्थस्थळाचा विकास; मुख्यमंत्री सडक योजनेतून ३.८१ कोटींची कामे Akola ग्रामीण भागातील तीर्थस्थळांचा विकास आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील सहा तीर्थस्थळांच्या विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेतला. या अंतर्गत अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर म्हणून … Continue reading Bhimashankar Jyotirlinga : या सुविधांमुळे ६० गावांतील भक्तांची सोय!