Bhiwandi mayor election : भाजपला मोठा धक्का; नारायण चौधरींनी बंडखोरी करत मिळवलं महापौरपद

Team Sattavedh bhiwandi-mayor-election-narayan-chaudhary-victory-bjp-setback : रवींद्र चव्हाणांनी दिलेली उमेदवारी भाजपने ऐनवेळी नाकारली; चौधरींचा फ्रंटच्या मदतीने ‘करेक्ट कार्यक्रम’ Bhiwandi भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सोमवारी प्रचंड राजकीय हायड्रामा पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्र देऊनही, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी बंडखोरी केली. चौधरी यांनी ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ आणि महाविकास आघाडीच्या … Continue reading Bhiwandi mayor election : भाजपला मोठा धक्का; नारायण चौधरींनी बंडखोरी करत मिळवलं महापौरपद