Bhms doctors registration : बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला ब्रेक

Team Sattavedh bhms-doctors-mmc-registration-suspended-maharashtra-medical-education-department : उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय Mumbai : राज्यातील बीएचएमएस म्हणजेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया तूर्तास थांबवण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने … Continue reading Bhms doctors registration : बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला ब्रेक