Bhushan Gawai : भुतानचे संविधान म्हणजे स्वातंत्र्य आणि सामूहिक प्रगतीचा सुंदर संगम !

Team Sattavedh Bhutan’s Constitution: A Beautiful Fusion of Freedom and Collective Progress: न्यायसंस्थांमधील सहकार्य, न्यायिक देवाणघेवाण आणि भावी भागीदारीवर चर्चा Bhutan : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई हे भुतानच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात त्यांनी भुतानचे संविधान, न्यायव्यवस्था आणि दोन्ही देशांतील सहकार्य या विषयांवर महत्वपूर्ण विचार मांडले. भुतानच्या थिंफू येथील रॉयल इन्स्टिट्यूट … Continue reading Bhushan Gawai : भुतानचे संविधान म्हणजे स्वातंत्र्य आणि सामूहिक प्रगतीचा सुंदर संगम !