Big blow to Prahar : बच्चू कडूंना अकोल्यात मोठा धक्का; प्रहारचे उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादीत

Team Sattavedh Bacchu kadu’s trusted leader joins NCP : शेकडो कार्यकर्त्यांसह अरविंद पाटील अजित पवार गटात, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती Akola जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश होताच त्यांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात … Continue reading Big blow to Prahar : बच्चू कडूंना अकोल्यात मोठा धक्का; प्रहारचे उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादीत