Big decisions : मोदींच्या आवाहनानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

Team Sattavedh ashish-shelar-three-big-decisions-after-pm-modi-appeal-petrol-diesel-work-from-home : ‘कान्स’ दौरा रद्द ते ऑनलाइन बैठकांचा निर्णय, तीन मोठे आदेश जाहीर Mumbai : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर राज्यातील माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने … Continue reading Big decisions : मोदींच्या आवाहनानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये