Bihar election result : ‘डेटा’ घसरला, जन सुराजचा ‘जन’ कुठे हरवला!

Team Sattavedh Strategist Prashant Kishor suffers setback of zero seats : रणनीतीकार प्रशांत किशोर यांना शून्य जागांचा धक्का Patna : बिहार बदलण्याची घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांना 2025 च्या बिहार निवडणुकीत जनतेने ‘बदल नको’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. तीन वर्षांचा प्रचंड गाजावाजा, हजारो किलोमीटरची पदयात्रा, लाखो व्ह्यूज, डिजिटल हवेचे बुडबुडे आणि ‘तिसरा पर्याय’ उभा … Continue reading Bihar election result : ‘डेटा’ घसरला, जन सुराजचा ‘जन’ कुठे हरवला!