Bihar Elections : अकोल्याचे आमदार व कार्यकर्त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय

Team Sattavedh Congress wins in the constituency where Akola party workers campaigned : फारबिसगंजमध्ये मनोज विश्वास यांचा अल्पमतानं विजय Akola संपूर्ण बिहारमध्ये काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असली तरीही अकोल्यातील नेत्यांनी मेहनत घेतलेल्या मतदारसंघात यश आलं आहे. अकोल्यातील आमदार व कार्यकर्त्यांनी ज्या मतदारसंघात प्रचार केला त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. बिहार विधानसभेच्या ४८-फारबिसगंज मतदारसंघात … Continue reading Bihar Elections : अकोल्याचे आमदार व कार्यकर्त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय