Bihar Elections : १० हजार रुपये खात्यात अन् महिलांनीच हाती घेतली निवडणूक, शरद पवारांचा तिखट आरोप !

Team Sattavedh Sharad Pawar’s harsh allegations against NDA over Bihar election results : निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अन्यथा लोकशाहीचा विश्वास डळमळेल Baramati – Pune : बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयामागील एक सोपे पण धक्कादायक गणित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उघड केले. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनंतर जे घडलं, तेच बिहारमध्ये पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांनी थेट १० … Continue reading Bihar Elections : १० हजार रुपये खात्यात अन् महिलांनीच हाती घेतली निवडणूक, शरद पवारांचा तिखट आरोप !