Bihar Politics : अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे गाजवणार बिहारचे राजकारण!

Team Sattavedh Retired IPS Shivdeep Lande will rule Bihar politics : सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची ‘हिंद सेना’तून राजकीय इनिंग Akola अकोला जिल्ह्यातील पारस गावचा सुपुत्र आणि चर्चेत राहिलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आता बिहारच्या राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करणार आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्यांनी ‘हिंद सेना’ नावाचा स्वतंत्र … Continue reading Bihar Politics : अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे गाजवणार बिहारचे राजकारण!