Bihari election result : महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं !

Team Sattavedh Former IPS Shivdeep Lande defeated in both constituencies : माजी आयपीएस शिवदीप लांडे दोन्ही मतदारसंघात पराभूत Patna : बिहारमध्ये ‘सिंघम’ म्हणून नावाजले गेलेले आणि दबंग पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे यांना बिहारच्या मतदारांनी नेता म्हणून नाकारले आहे. अररिया आणि जमालपूर या दोन्ही मतदारसंघांत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार प्रचार … Continue reading Bihari election result : महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं !