Bird flu crisis in Nagpur : नागपूरवर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट !

Team Sattavedh Inspection will be done in 10 km area : अंडी, चिकन उकळून खाण्याचा प्रशासनाचा सल्ला Nagpur : ताजबाग परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. त्यामुळे दहा किलोमीटरच्या पसिररातील पोर्ल्ट्री फार्म, चिकनच्या दुकानांतील नमुने गोळा करण्यात येणार आहेत. हे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. मृत पक्षी आढळले तर सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी … Continue reading Bird flu crisis in Nagpur : नागपूरवर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट !