Birth Certificate fraud : नायब तहसीलदारांनी दिलेले ५६११ जन्मदाखले रद्द

Team Sattavedh 5611 birth certificates issued by Naib Tehsildars cancelled : अधिकार नसताना दिले दाखले, उपसचिवांचे प्रशासनाला पत्र Amravati जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केलेले असताना, चार तालुक्यांत नायब तहसीलदारांनी वर्षभरात उशिराचे ५६११ जन्मदाखले दिले आहेत. अधिकार नसताना दिलेले अमरावती, नांदगाव, अचलपूर व चिखलदरा तालुक्यांतील दाखले वैध कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याची गंभीर दखल … Continue reading Birth Certificate fraud : नायब तहसीलदारांनी दिलेले ५६११ जन्मदाखले रद्द