Birth certificate malpractice : ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; रामदासपेठ पोलिसांची कारवाई !

Team Sattavedh Ramdaspeth police registered case against 11 accused : अकोला तहसील कार्यालयाचा अहवाल;; बनावट दस्तऐवजाद्वारे मिळवले जन्म दाखले Akola बनावट दस्तऐवजाद्वारे बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांनी १५,८४५ जन्म दाखले मिळवल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अकोल्याच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयाने कागदपत्रांची छाननी करून अहवाल रामदासपेठ पोलिसांकडे … Continue reading Birth certificate malpractice : ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; रामदासपेठ पोलिसांची कारवाई !