BJP Akola : पश्चिम विदर्भातील अख्खे भाजप पदाधिकारी एक दिवस अकोल्यात

Team Sattavedh All the BJP functionaries of West Vidarbha in Akola for one day : बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष, निवडणुकीची पार्श्वभूमी Akola पश्चिम विदर्भात आकाश फुंडकर, डॉ. अशोक उईके यांच्या निमित्ताने दोन मंत्री आहेत. शिवाय भाजपची मोठी फळी या भागात काम करत आहे. विधानसभा निकालानंतर चांगलं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक … Continue reading BJP Akola : पश्चिम विदर्भातील अख्खे भाजप पदाधिकारी एक दिवस अकोल्यात