BJP Akola : पक्षविरोधी कारवायांना भाजपची चपराक; बंडखोरांना माफी नाही

Team Sattavedh Four Murtizapur executive suspended for six years : मूर्तिजापूरमधील चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी अकोला : भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, कटकारस्थान रचणे तसेच पक्षाच्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून … Continue reading BJP Akola : पक्षविरोधी कारवायांना भाजपची चपराक; बंडखोरांना माफी नाही