हिंमत असेल तर लोकप्रतिनिधींचे ७/१२ जनतेसमोर मांडाच

Team Sattavedh भाजपचे विरोधकांना खुले आव्हान; अन्यथा अकोलेकरांची जाहीर माफी मागा Akola बोरगाव विस्तारित एमआयडीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने काही लोकप्रतिनिधींची अडीचशे एकर जमीन असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी हिंमत असेल तर संबंधित लोकप्रतिनिधींची नावे आणि त्यांच्या जमिनीचे सातबारे उतारे जनतेसमोर आणावेत. अन्यथा अकोला जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी दिले … Continue reading हिंमत असेल तर लोकप्रतिनिधींचे ७/१२ जनतेसमोर मांडाच