BJP Congress : बस थांब्याच्या तोडफोडीवरून राजकीय संघर्ष

Team Sattavedh   Political conflict over bus stop vandalism : भाजपचा काँग्रेसवर आरोप, काँग्रेसचे खंडन Buldhana चिखली मतदारसंघातील सोनेवाडी येथील बस थांब्याच्या तोडफोडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने काँग्रेस कार्यकर्त्यांवर प्रवासी निवारा नासधूस केल्याचा आरोप केला होता. मात्र, युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी चुकीची माहिती … Continue reading BJP Congress : बस थांब्याच्या तोडफोडीवरून राजकीय संघर्ष