BJP District President : पश्चिम नागपूर मागितले होते, दयाशंकर तिवारींकडे अख्खे शहर दिले!

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)   Dayashankar Tiwari appointed as BJP’s Nagpur city president : भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती; जिल्हाध्यक्षपद दोघांत विभागले Nagpur : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची यादी पक्षाने आज जाहिर केली. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे … Continue reading BJP District President : पश्चिम नागपूर मागितले होते, दयाशंकर तिवारींकडे अख्खे शहर दिले!