BJP District President : नांदेड ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष का दिला जातो?

Team Sattavedh Why is the BJP district president giving of other place to Nanded rural : दक्षिण ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी नेतेच नाहीत का? Nanded : नांदेड दक्षिण जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या चर्चेचा विषय ऐरणीवर येतो आहे. बूथ अध्यक्षांचे सर्व कामकाज पूर्ण होऊन सक्रिय सदस्य नोंदणी पूर्ण करत आता मंडळाध्यक्ष निवडीसाठीचे कामकाज पूर्णतः आटोपले असल्याची … Continue reading BJP District President : नांदेड ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष का दिला जातो?