BJP District Presidents : नवे जिल्हाध्यक्ष म्हणतात, ‘स्थानिक निवडणुका भाजपच जिंकणार’

Team Sattavedh BJP will dominate in local elections : नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा विश्वास Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा विश्वास भाजपच्या दोन्ही नव्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे व आनंदराव राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपच स्थानिक निवडणुका जिंकणार असल्याचा दावा केला आहे. ग्रामीण भागात भाजपचे … Continue reading BJP District Presidents : नवे जिल्हाध्यक्ष म्हणतात, ‘स्थानिक निवडणुका भाजपच जिंकणार’