BJP expansion : अशांना धुवून, घासून आणि पुसून घेण्याची अगतिकता काय?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) BJP’s red carpet incoming policies shocked the public and activists : भाजपातील ‘रेड कार्पेट इनकमिंग’ धोरणांवर कार्यकर्त्यांसह सामान्य ही चक्रावले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. स्वतःची सुरक्षितता आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून अनेक जण बलाढ्य झालेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची गर्दी होत … Continue reading BJP expansion : अशांना धुवून, घासून आणि पुसून घेण्याची अगतिकता काय?