BJP Internal politics : आमदार प्रकाश भारसाकळेंच्या विरोधात रोष

Team Sattavedh Party members seeking MLA Prakash Bharsakale’s resignation : कार्यकर्त्यांनी पक्षाकडे केली निलंबनाची मागणी Akola विधानसभा निवडणुकांनंतरही पक्षांतर्गत वाद संपलेले नाहीत. अकोला जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत कलहाने पुन्हा डोके वर काढले आहे. अकोटमधील ११ पदाधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे भाजप नेते आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही निलंबित करण्याची मागणी उचल खाण्यास सुरुवात … Continue reading BJP Internal politics : आमदार प्रकाश भारसाकळेंच्या विरोधात रोष