भाजपचे टेन्शन कायम, नागपूर पदवीधरसाठी थेट संघाचे दार ठोठावले!
राजेश चरपे (संपादक) पक्षातील नाराजी संपलेली नाही, संघातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला, तरी भारतीय जनता पक्षाची चिंतेची ढग अजूनही हटलेली नाहीत. पक्षांतर्गत रोष आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी कायम असल्याने, भाजपने कोणतीही रिस्क न घेता अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दार ठोठावले … Continue reading भाजपचे टेन्शन कायम, नागपूर पदवीधरसाठी थेट संघाचे दार ठोठावले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed