मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘हिटलिस्ट’वर भाजपचे ५ नेते

राजेश चरपे (संपादक) पदवीधरमधील क्रॉस व्होटिंगच्या सूत्रधारांवर लवकरच मोठी कारवाई होणार! Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पराभवामागे पक्षांतर्गत झालेला मोठा घातपात आणि ‘प्लॅन’ करून केलेले क्रॉस व्होटिंग कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. या गुप्त बंडखोरीचा आणि घातपाताचा शोध … Continue reading मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘हिटलिस्ट’वर भाजपचे ५ नेते