BJP Membership : गोंदिया भाजपवर राज्यातील नेते खुश!

Team Sattavedh Party leaders happy with Gondia BJP performance : सदस्य नोंदणी अभियानाची मोहीम जोरात Gondia भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देण्यात आले आहे. यात विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात उत्साहात काम सुरू आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी … Continue reading BJP Membership : गोंदिया भाजपवर राज्यातील नेते खुश!