Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर

Team Sattavedh bjp-ncp-dispute-chandrakant-patil-work-audit-suhas-tingre-amol-balwadkar-development-fund : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कामाच्या ऑडिटची मागणी Pune : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचाही विकासनिधी शून्य करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत … Continue reading Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर