BJP protest : काँग्रेसने संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केला

Team Sattavedh bjp-protest-against-congress-chai-party-at-parliament-house : काँग्रेसच्या ‘चाय पार्टी’चा भाजपकडून निषेध; संगम चौकात जोरदार निदर्शने Buldhana संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील संगम चौकात काँग्रेसविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात … Continue reading BJP protest : काँग्रेसने संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केला