भाजपला शरद पवारांची साथ हवी, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पेच कायम!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) सत्तेचे गणित, नेतृत्वाची लढाई की राजकीय विचारधारा? पडद्यामागील घडामोडीं Nagpur: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा ऐरणीवर आली आहे. मात्र, या चर्चेकडे केवळ दोन पक्षांच्या विलीनीकरणाच्या दृष्टीने पाहणे पुरेसे ठरणार नाही. कारण या घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवार यांचे राजकीय महत्त्व, भाजपची संसदेतील संख्याबळाची गरज, सुनेत्रा पवार यांच्या … Continue reading भाजपला शरद पवारांची साथ हवी, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पेच कायम!