भाजप – शिंदे गटातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर!

Team Sattavedh शिंदेंच्या दौऱ्याकडे भाजपची पाठ; शरद पवार गट मात्र सोबत Mumbai : राज्यातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमधून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसीय पंढरपूर दौऱ्यादरम्यान भाजपच्या एकाही आमदाराने त्यांची भेट … Continue reading भाजप – शिंदे गटातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर!