Bjp training campaign : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’चा ठाम संदेश !

Team Sattavedh bjp-mandatory-training-campaign-maharashtra-2026-prashikshan-varsh : 20 फेब्रुवारीपासून भाजपचे सक्तीचे प्रशिक्षण महाअभियान Mumbai : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’ हा स्पष्ट आणि ठाम संदेश देत भारतीय जनता पक्ष यांनी देशभरात सक्तीचे प्रशिक्षण महाअभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्वाने यंदाचे वर्ष ‘प्रशिक्षण वर्ष’ म्हणून घोषित केले असून, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, विद्यमान नेते तसेच बाहेरून पक्षात दाखल झालेल्या सर्वांना … Continue reading Bjp training campaign : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’चा ठाम संदेश !