BJP wants to break the Thackeray and Sharad Pawar group : उबाठा फोडल्यानंतर शिदेंना कॅबिनेटपद मिळणार?

Team Sattavedh Eknath Shinde’s Shiv Sena will get a ministerial position at the Centre? : ऑपरेशन टायगरच्या पटकथेला दिल्लीत चालना Nagpur उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात एक कॅबिनेटपद मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मोदी सरकार सध्या टीडीपी व जेडीयूच्या कुबड्यांवर तग धरून असल्याने त्यांची गरज कमी करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष फोडले … Continue reading BJP wants to break the Thackeray and Sharad Pawar group : उबाठा फोडल्यानंतर शिदेंना कॅबिनेटपद मिळणार?