Delhi assembly election: २७ वर्षांनी दिल्लीत कमळ फुलले !

Team Sattavedh BJP won Delhi, AAP’s defeat is certain : आपची गच्छंती अटळ, काँग्रेसचा सलग तिसऱ्यांदा भोपळा New Delhi तब्बल २७ वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने विजय संपादन केला आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपने आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखली असून दुपारपर्यंत भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत असलेली आपची … Continue reading Delhi assembly election: २७ वर्षांनी दिल्लीत कमळ फुलले !