BJPs criticism : उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर भाजपचा हल्लाबोल

Team Sattavedh Upadhyays criticism, calling it a humorous gathering : “टोमणा मेळावा” संबोधत उपाध्येंची टीका Mumbai: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क मैदानात पार पडला. मात्र या मेळाव्यातील भाषणावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या सभेला थेट “टोमणा मेळावा” अशी उपाधी दिली आणि तीव्र शब्दांत … Continue reading BJPs criticism : उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर भाजपचा हल्लाबोल