BJP’s organizational elections : भाजपच्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील इच्छुकांचा हिरमोड

Team Sattavedh BJP’s decision has created a stir among aspirants from Western Vidarbha : जिल्हाध्यक्षपदासाठी आजी-माजी आमदार, खासदारांना संधी नाही Akola भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. लवकरच नवीन जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांच्या नियुक्त होणार आहेत. त्यापूर्वीच भाजपने घेतलेल्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील अनेकांच्या इच्छांवर पाणी भरले गेले आहे. जिल्हाध्यक्ष पदाची स्वप्न बघणार यांची झोपमोड झाली … Continue reading BJP’s organizational elections : भाजपच्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील इच्छुकांचा हिरमोड