BJPs question ::दीड कोटींची ‘डिफेंडर’ कोणत्या कमिशनमधून आली?

Team Sattavedh BJP leaders question to MLA : भाजप नेत्याचा आमदाराला डीवचणारा प्रश्न Buldhana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या दोन प्रमुख घटक. म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दीड कोटी रुपयांच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे … Continue reading BJPs question ::दीड कोटींची ‘डिफेंडर’ कोणत्या कमिशनमधून आली?