Harshawardhan Sapkal : भाजपची अवस्था म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा !

Team Sattavedh BJP’s situation is chaos in the streets and greetings in Delhi : स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट करमुक्त करा Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच … Continue reading Harshawardhan Sapkal : भाजपची अवस्था म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा !