BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर

Team Sattavedh mumbai-mahanagar-palika-budget-2026-80952-crore-deposits-withdrawal-projects-details : ८१ हजार कोटींच्या ठेवींपैकी ३६,६२३ कोटी प्रकल्पांसाठी वापरणार ! Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा असून मागील वर्षीच्या ७४,४२७.४१ कोटींच्या तुलनेत ८.७७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सुमारे ६,५२५ कोटी रुपयांची वाढ असलेला हा सत्ताबदलानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प ठरला आहे. … Continue reading BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर