BMC Election 2026: किशोरी पेडणेकरांची उमेदवारी धोक्यात? निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

Team Sattavedh Disqualification Looming Over Ex-Mayor : प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे धाव Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) २०२६ च्या निवडणुकीपूर्वीच मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Affidavit) फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली असून, त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते, … Continue reading BMC Election 2026: किशोरी पेडणेकरांची उमेदवारी धोक्यात? निलेश राणेंचा खळबळजनक दावा!