BMC Election 2026 : मुंबई गेली, आता कोकणही जाणार? या कुटुंबाने सोडली ठाकरेंची साथ

Team Sattavedh Konkan leader also parts ways with Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कुठलाही संबंध नसल्याचे केले जाहीर Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ मधील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भाजप धुरंदर ठरला आहे. निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच काय तर त्यांचा अभेद्द असा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका सुद्धा ढासळला आहे. आता … Continue reading BMC Election 2026 : मुंबई गेली, आता कोकणही जाणार? या कुटुंबाने सोडली ठाकरेंची साथ