BMC Election 2026 : मुंबईच्या रणधुमाळीत ‘मस्त-मस्त’ तडका, रवीना टंडन ठाकरेंसाठी मैदानात!

Team Sattavedh Raveena Tandon campaigns for the Thackeray brothers : महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवणार्‍यांना साथ देत असल्याचा दावा Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आता शिगेला पोहोचला आहे. मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी मुंबईत राजकीय ग्लॅमर पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रचारासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन प्रत्यक्ष मैदानात उतरली असून, तिने आयोजित … Continue reading BMC Election 2026 : मुंबईच्या रणधुमाळीत ‘मस्त-मस्त’ तडका, रवीना टंडन ठाकरेंसाठी मैदानात!