BMC Election: मुंबईत जन्म होऊन म्हातारे होईपर्यंत एकही समस्या सुटली नाही

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis strongly attacks Thackeray brothers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल Mumbai : मुंबईत जन्म झाल्याचा दाखला देत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी येथील प्रचार सभेत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. मुंबईत जन्म … Continue reading BMC Election: मुंबईत जन्म होऊन म्हातारे होईपर्यंत एकही समस्या सुटली नाही