BMC election : एबी फॉर्म वाटपानंतर मुंबईत बंडखोरीचा उद्रेक

Team Sattavedh Explosion of discontent in BJP, Shiv Sena, Thackeray group and MNS : भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेत नाराजीचा स्फोट Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने काल रात्री उशिरापर्यंत सर्व प्रमुख पक्षांमध्ये एबी फॉर्म वाटपाची धावपळ सुरू होती. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनी … Continue reading BMC election : एबी फॉर्म वाटपानंतर मुंबईत बंडखोरीचा उद्रेक