BMC Election : भाजप १४०, शिंदे शिवसेना ८७ जागांवर लढणार

Team Sattavedh Mahayuti seat-sharing formula almost finalized : महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर ठोस दिशा मिळाल्याचे संकेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, एकूण २२७ प्रभागांपैकी भाजप १४० … Continue reading BMC Election : भाजप १४०, शिंदे शिवसेना ८७ जागांवर लढणार