Bmc election : फडणवीस सरकारकडून घोर अन्याय; रिपब्लिकन स्वबळावर !

Team Sattavedh Ramdas Athawale hints at friendly contest on 38 seats : तर 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत रामदास आठवले यांचा ईशारा Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असणा-या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्यात आलेला नाही. रिपब्लिकन पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करुन रिपब्लिकन पक्षाचा अवमान करण्याची … Continue reading Bmc election : फडणवीस सरकारकडून घोर अन्याय; रिपब्लिकन स्वबळावर !