BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप

Team Sattavedh State leaders’ complaints to the central leadership, creating chaos in Delhi: राज्यातील नेत्यांचा केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारींचा पाढा, दिल्लीत खलबतं Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीत अस्वस्थता वाढली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील नेतृत्वासमोर आपली … Continue reading BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप