BMC election : तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, जागावाटपाचा तिढ्याकडे लक्ष

Team Sattavedh Suspense remains on the BJP-Shinde Sena alliance : भाजप-शिंदे सेनेच्या मनोमिलनावरही सस्पेन्स कायम Mumbai : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवड, जागावाटप आणि युतीबाबत जोरदार बैठका … Continue reading BMC election : तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, जागावाटपाचा तिढ्याकडे लक्ष